Tanaji Sawant  Saam Tv News
Video

Tanaji Sawant | तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट

Tanaji Sawant News | तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पूर्वकल्पना देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडलं असा गौप्यस्फोट आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो.

Saam TV News

Tanaji Sawant News | तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पूर्वकल्पना देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडलं असा गौप्यस्फोट आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. मी जे बोलतो ते करून दाखवतो. उपमुख्यमंत्र्यांना कल्पना दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात सरकार पाडलं असा दावाही सावंत यांनी केला. धाराशिवमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना सावंत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीच्या काळात सावंत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडालीये. यावर आता राजकारण्यांच्या प्रतिक्रिया समोर येतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१९ सप्टेंबरला जरांगेंचा मुंबईत मुक्काम, अंतरावलीतून या दिवशी निघणार; ५ शहरांतून जाणार मराठ्यांचा मोर्चा, वाचा A टू Z माहिती

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

Maharashtra News Live Update: १५ सप्टेंबरला मुंबईकडे निघणार - जरांगे

Fat Loss Tips: कमी खाऊनही वजन वाढतंय? पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करा 'या' सोप्या ५ गोष्टी

Saree Draping Tips for Women: साडी नेसताना महिलांनी लक्षात ठेवाव्यात 5 महत्त्वाच्या टिप्स

SCROLL FOR NEXT