Samruddhi Mahamarg  Saam Digital
Video

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग खुला कधी होणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

dada bhuse on samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गाबाबत महत्तवाची अपडेट हाती आली आहे. समृद्धी महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरु होईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.

अभिजीत सोनावणे

नाशिक : समृद्धी महामार्गाचं काही भागात काम अपुरे आहे. त्यामुळे हा महामार्ग पूर्णपणे खुला झालेला नाही. सप्टेंबर महिन्याच्या अगोदर मार्ग काढून एका पुलाचा वापर करून महामार्ग सुरु करण्याचा प्रयत्न आहे. डिसेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने समृद्धी महामार्ग सुरु होईल, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिली.

नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यावर भाष्य करताना दादा भुसे म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यांनी देखील महामार्गाची पाहणी केली. महामार्गाची बऱ्यापैकी कामे झालेली आहे. रस्त्याची दुरुस्ती झालेली आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवले जात आहेत. काही प्रमाणात वाहतूक देखील सुरळीत झाली आहे. कामाची जलद गतीने प्रगती सुरू आहे. लोकांना त्रास होऊ नये या उद्देशाने काम सुरू आहे. त्याचा रिझल्ट दिसून येतोय, असे मंत्री भुसे पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT