High tidal waves and dark clouds loom over Mumbai’s coastline as Cyclone Shakti approaches Maharashtra. Saam Tv
Video

Cyclone Shakti Alert: शक्ती चक्रीवादळाचा मुंबईला फटका बसणार का? VIDEO

Maharashtra On Alert As Cyclone Shakti: अरबी समुद्रात तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा फटका मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Omkar Sonawane

अतिवृष्टीचे संकट राज्यावर असताना आता महाराष्ट्रावर नवीन संकट ओढवणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाने या वादळाच्या संभाव्य परिणामांबाबत जिल्हा स्तरावर अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार होणाऱ्या शक्ती चक्रीवादळाचा फटका मुंबई सह ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना बसणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार पावसासह वेगवान वारे देखील वाहणार असून काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : अडचणीचा सामना करावा लागणार; 5 राशींच्या लोकांना मनोबल सांभाळावे लागेल

Cricketer Fraud : क्रिकेटपटूकडून ३५ लोकांना कोट्यवधींचा गंडा; इंजिनीअर मित्रानेही दिली साथ, नेमकं प्रकरण काय?

Hair Care: केस खूप फ्रिजी झालेत? मग ट्राय करा 'हा' होममेड मास्क, २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि शायनी

Maharashtra Live News Update: मॅरेथॉनमध्ये धावले सोलापूरकर होम मैदान ते धावण्याच्या मार्गावर ‘सकाळ’चे कौतूक

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT