Election Comission News Saam Tv News
Video

Special Report : जिकडे तिकडे नोटाच नोटा! मंत्र्याच्या सचिवाकडे कोटींचं घबाड

Special Report : निवडणुकीत पडला नोटांचा पाऊस, कोटींचं घबाड समोर, असं उघडकीस आलं प्रकरण

Saam TV News

झारखंड सरकारमधील एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला असून यामध्ये कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबरोबरच काही अभियंत्यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीने छापेमारी केली. यावेळी तब्बल २० कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. या २० कोटी रुपयांची मोजणी करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असून पैसे मोजण्यासाठी काही मशीन्स मागवण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper water benefits: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी तांब्याचं पाणी; योग्य वेळ कोणती?

Maharashtra News Live Update: मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा ५३.७० टक्के इतकाच पाऊस

Ladki Bahin Yojana: खुशखबर! लाडक्या बहिणींच्या खात्यात 'या' तारखेला येणार ₹१,५००; ऑगस्ट हप्त्याची नवीन अपडेट समोर

Heart Attack : रात्री झोपताना हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? नकळत तुमच्याकडून होणाऱ्या ३ चुका कारणीभूत

IIT मुंबईत विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली; प्रशासनाविरोधात विद्यार्थी आक्रमक, रात्रभर कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT