crop insurance News Today SaamTV
Video

Special Report : 'साम'च्या दणक्यानंतर पीक विमा कंपन्यांना जाग

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विमा कंपन्यांच्या सुल्तानी कारभारामुळं बळीराजा पूर्णपणे त्रस्त झाला आहे. साम टीव्हीने मुजोरांच्या कंपन्यांचा पर्दाफाश केल्यानंतर लाखो शेतकऱ्यांच्या विमाचे दावे आता स्वीकारले आहेत. काहीही कारण न देता हे दावे कंपनीनं फेटाळाले होते. सामच्या बातमीची दाखल घेत सरकारनं आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पाहुयाता या संदर्भातला एक खास रिपोर्ट....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

Bigg Boss Grand Finale: ग्रँड फिनालेच्या मंचावर रितश भाऊंचा कल्ला...२ आठवड्यानंतर भऊच्या धक्क्यावर पुन्हा एन्ट्री

SCROLL FOR NEXT