Investigation Report Saam Tv News
Video

Investigation Report: Special Report: पीक विम्याचा मांडला बाजार!

शेतकरी 1 रुपयात विमा काढण्याच्या आशेनं सीएससी केंद्रावर जातात तेव्हा काय होतं याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही चांदवडच्या एका सीएससी केंद्रावर गेलो....तेव्हा या केंद्रावरील कर्मचारी काय सांगता ते तुम्हीच पाहा आणि ऐका....

Rachana Bhondave

Crop Insurance: Special Report: अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि आता दुबार पेरणीच्या संकटामुळे पिचलेल्या शेतक-यांची पिक विम्याच्या नावाखाली मोठी लूट सुरू आहे. साम टीव्हीनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या लुटीचा पर्दाफाश झालाय. नाशिक जिल्ह्यात शेतक-यांना लुटीचा गोरखधंदा कसा सुरू आहे यावरचा हा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट.....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT