VIDEO: Ajit Pawar यांचं बाप्पाकडे 'ते' साकडं, विरोधकांची सडकून टीका Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar यांचं बाप्पाकडे 'ते' साकडं, विरोधकांची सडकून टीका

Ajit Pawar at Siddhivinayak Mandir: अजित पवार यांनी आपल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतलं, यावरुन विरोधकांनी सडकून टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवार यांनी आपल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये यश मिळूदे असं साकडं अजित पवार यांनी बाप्पाला घातलं. यावर ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाला पाप पुण्य समजतं. पुण्य कोण करतय , पाप कोण करतय लांडा लबाड्या करुण कोण माझ्या दारात पुण्य मिळवायला येतय हे सगळ बाप्पाला समजतं. ज्या प्रकारचं पाप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी केलं आहे अशांना बाप्पा आशिर्वाद देत नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर रोहित पवारांनी देखील अजित पवार आणि त्यांच्या दर्शनासाठी गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. मंदिराकडे जात असताना मिडीया सोबत घेऊन जात असतील, आम्ही मंदिरात जातो हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असेल स्वतःवरच विश्वास राहिला नसेल तर देव तरी त्यांच्या पाठिशी कसं उभा राहिल असा खोचक सवाल अजित पवार यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी–समरची लग्नगाठ बांधली जाणार पण...; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये येणार नवा ट्विस्ट

IPS अधिकारी आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, तपास अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप

Maharashtra Live News Update: निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व जिल्हाध्यक्षांची अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार

बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार, पतीने केला पत्नीचा खून; एक मुलगा, दोन मुली पोरकी

Manoj Jarange: मुंडक्यावरच पाय द्यावा लागेल; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनोज जरांगे भडकले|VIDEO

SCROLL FOR NEXT