VIDEO: टीका करणं हे विरोधकांच काम, ठाकरे गटातील नेत्यांच्या टीकेवर Chandrakant Patil यांची प्रतिक्रिया Saam TV
Video

VIDEO: टीका करणं हे विरोधकांच काम, ठाकरे गटातील नेत्यांच्या टीकेवर Chandrakant Patil यांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil News: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या ड्रग्ज संदर्भातील व्हिडीओवरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली होती,यावरच चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील एफसी रोडवरील हॉटेलमधील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओ मध्ये लेट नाईट पार्टी नंतर बाथरुम मध्ये ड्रग्ज सेवन करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरुन ठाकरे गटाच्या नेत्या सुष्मा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी शंभुराज देसाई यांच्यावर टीका केली होती. कुठलेही पुरावे नसताना टीका करणे योग्य नाही. टीका करणं हे विरोधकांचं काम आहे असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अशाप्रकारची घटना गंभीर असून या घटनेबाबत पुणे पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं आहे. अशा प्रकारच्या पब ना रात्री अकरा पर्यंतच परवानगी द्यावी अस पत्र राज्याच्या गृहमत्र्यांना देणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT