C.P.Radhakrishnan SAAM TV
Video

C. P. Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ, पाहा व्हिडिओ

C. P. Radhakrishnan swearing-in ceremony : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना उपराष्ट्रपती पदाची शपथ देण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्लीत राष्ट्रपती भवनात सी.पी. राधाकृष्णन यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. राधाकृष्णन यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव करुन उपराष्ट्रपती पदावर निवड झाली होती.२१ जुलै रोजी तत्कालीन उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली होती .यापूर्वी सी.पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्रचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? केंद्र सरकारने दिली महत्वाची अपडेट

Rahul Gandhi: अमित शाह यांना गृहमंत्रीपदावरून हटवा; राहुल गांधींची मागणी

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांवरील मारहाणीला अमित शहा जबाबदार - राहुल गांधी

Nalasopara firing : मध्यरात्रीची वेळ, अचानक रिसॉर्टमध्ये गोळीबाराचा आवाज झाला; परिसर हादरला

Skin Care: तुमच्या चेहऱ्यासाठी कोणता फेसवॉश बेस्ट? स्किन टाइपनुसार करा योग्य निवड

SCROLL FOR NEXT