VIDEO: Worli Hit and Run प्रकरणी कोर्टाचा पोलीसांना झटका Saam TV
Video

VIDEO: Worli Hit and Run प्रकरणी कोर्टाचा पोलीसांना झटका, राजेश शहा यांना जामीन मंजुर

Worli Car Accident: वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणी कोर्टाचा पोलीसांना झटका, राजेश शहा यांची अटक बेकायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणी कोर्टाने पोलिसांना झटका दिला आहे. वरळीत एका भरधाव गाडीने दुचाकीवरील महिलेला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा हा फरार असून पोलीसांकडून त्याचे वडील राजेश शहा यांना अटक करण्यात आली होती. राजेश शहा हे शिंदे गटाचे उपनेते आहेत. परंतु त्यांची अटक कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे. राजेश शहा यानी जामीनासाठी अर्ज केला होता आता त्यांना जामीन देखील मंजुर झाला आहे.

तर चालक राजऋषी बिडावत याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर वरळी हिट अ‍ॅंड रन प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. रात्री उशिरा पर्यंत सुरु असणाऱ्या बारवर आणि ड्रंक अ‍ॅंड ड्राइव्ह करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घाटकोपर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली

भेंडीच्या भाजीमध्ये मीठ कधी घालावं? योग्य वेळी न टाकल्यास चव बिघडेल

ATM ला जाण्याची गरज नाही, फोनवरच OR कोड स्कॅन करून झटक्यात मिळवा पैसे

Kidney Failure : किडनी फेल होण्याआधी डोळे देतात हे संकेत, वेळीच सावध व्हा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Governor of Maharashtra : आचार्य देवव्रत झाले महाराष्ट्राचे राज्यपाल, संस्कृत भाषेतून घेतली शपथ

SCROLL FOR NEXT