Arvind Kejariwal News: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन स्थगितीला कोर्टाचा नकार Saam TV
Video

Arvind Kejariwal News: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन स्थगितीला कोर्टाचा नकार

Arvind Kejariwal Video:अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देण्याच्या EDच्या मागणीला कोर्टाकडून नकार देण्यात आला आहे. केजरीवाल यांना 2 आठवड्याचा अंतिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाकडून दारू घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. राऊस एविण्यु कोर्टाने दिलेल्या जामीनाला स्थगिती देण्याची EDची मागणी होती . त्याबाबत आज कोर्टात सुनावणी होती. परंतु अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामिनास स्थगिती देण्यास नकार दिला असून केजरीवाल यांना 2 आठवड्याचा अंतिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटी आणि शर्ती काय असाव्यात याचा निर्णय राऊज एनिण्यू कोर्ट घेणार असून त्या अटी 2 आठवड्यात कोर्टाकडून ठरवल्या जातील.तोपर्यंत केजरीवाल जामिनावर बाहेर येऊ शकतील असा निर्णय कोर्टाने दिला आहे. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत केजरीवाल तिहार जेलच्या बाहेर येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT