Hair Care: केमिकल्सचे प्रॉडक्टने केस खराब झालेत? आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरायला, केस होतील नॅचरली सॉफ्ट

Shruti Vilas Kadam

केस डॅमेज होणे हे सामान्य समस्या

आजकाल केमिकल, गरम स्टाइलिंग टूल्स आणि उष्णतेमुळे केस ड्राय, फ्रिजी आणि डॅमेज होतात; त्यामुळे केसांचा चमक व मऊपणा हरवला जातो.

Hair Care

नैसर्गिक हेअर मास्क का वापरावा?

या घरगुती मास्कमुळे नैसर्गिक पोषण मिळते, केमिकल्सपासून दूर राहून केसांना डीप कंडीशनिंग मिळते आणि ते स्मूद-सिल्की व शाइनी होतात.

Hair Care | Saam Tv

आवश्यक घटक – 3 मुख्य इंग्रीडियंट्स

ही मास्क फक्त 3 नैसर्गिक पदार्थांनी बनते, एलोवेरा जेल, अलशी (फ्लॅक्स सीड्स) जेल, उबलेले तांदूळ (राइस) आणि हवे असल्यास थोडं ऑलिव्ह किंवा नारळ तेल.

Hair Care

एलोवेरा जेल तयार करणे

ताज्या एलोवेरा पानातून जेल काढा किंवा बाजारात ऑर्गेनिक एलोवेरा जेल वापरा. हे केसांना नैसर्गिक मॉइश्चर देऊन पोषण वाढवते.

Hair care

अलशीचा जेल बनवण्याची पद्धत

पाण्यात अलसी घट्टपर्यंत उकळवा आणि थंड झाल्यावर त्याचा जेल तयार करा. हे केसांना मजबुती आणि ओलावा देत फ्रिजीपणा कमी करते.

Curly Hair Care | Saam Tv

हेअर मास्कचा डो बनवणे

एलोवेरा जेल, अलसी जेल आणि उबलेले तांदूळ मिक्सरमध्ये घालून स्मूद पेस्ट तयार करा व त्यात थोडे ऑइल मिसळा. हे मास्क केसांवर सॉफ्ट, शाइनी व सिल्की लुक मिळवून देतो.

Hair care

वापरण्याची पद्धत आणि फायदे

आठवड्यातून एकदा हा मास्क लावा. 30 मिनिटे ठेऊन नंतर कोल्ड वॉटरने धुवा. वापरल्यानंतर केस अधिक स्मूद, सिल्की आणि चमकदार दिसतील.

Hair care

एका रात्रीत 'नॅशनल क्रश' झालेल्या गिरीजा ओकचं नागपूरशी आहे 'हे' खास नातं

Girija Oak
येथे क्लिक करा