VIDEO: वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी Pooja Khedkar नॉट रिचेबल Saam TV
Video

VIDEO: वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी Pooja Khedkar नॉट रिचेबल, पोलीसांकडून अटकेची भिती?

IAS Pooja Khedkar News: वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल, दिल्लीत झाल होता गुन्हा दाखल.

Uday Satam

वादग्रस्त IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती. याप्रकरणासंदर्भात चौकशी करण्यासाठी पुणे पोलीसांनी पूजा खेडकर यांना नोटीस पाठवल्या होत्या. परंतु पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिल्या नाहीत. पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकलेला नाही. दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : बांधकाम कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलाचा मृत्यू; नाशिकमध्ये दोन दिवसांत दुसरी घटना

Best Car Features: फक्त ११ लाखांमध्ये मिळणारी 'ही' कार, ५ जबरदस्त फीचर्समुळे देशभरात लोकप्रिय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे फक्त ४ नगरसेवक

Indrayani : आषाढी एकादशी विशेष; 'इंद्रायणी'ला होणार विठुरायाचा साक्षात्कार, पाहा VIDEO

Love Jihad : नगरमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना! खोटं बोलून लग्न केलं, मुलगा झाल्यानंतर तरुणीला...

SCROLL FOR NEXT