Vishal Patil Sangali  Saam Tv News
Video

Vishal Patil Sangali | पक्षविरोधी कारवाईचा ठपका? काँगेस विशाल पाटील यांचं निलंबन करणार?

काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत सांगलीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. याच कारणास्तव विशाल पाटील यांचं निलंबन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Saam TV News

Vishal Patil Sangali INC Breaking | काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड करत सांगलीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. याच कारणास्तव विशाल पाटील यांचं निलंबन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. विशाल पाटील यांनी सांगलीतून लोकसभा उमेदवारी अर्ज भरलाय. पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. विशाल पाटील हे सांगलीची जागा ठाकरे गटाला दिल्यानं नाराज होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. याच मुळे आता त्यांचं निलंबन केलं जाणार असल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT