Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

Manasvi Choudhary

भात

आहारात भाताला विशेष महत्व आहे. आपल्यापैकी अनेकजण दुपारी व रात्री दोन्ही वेळा आहारात भात खातात. अनेकांचे भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही.

rice | pinterest

भात खाल्ल्याने काय होतो परिणाम

मात्र डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Rice For Diabetes | Social Media

ग्लायसेमिक इंडेक्स

भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे पांढरा भात खाल्ल्यानंतर पचनक्रियेदरम्यान साखेरेचे प्रमाण वेगाने वाढते यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी अचानक वेगाने वाढू शकते.

Glycemic Index - GI | pinterest

भाताचा रक्तातील साखरेवरील कसा होतो परिणाम

भाताचे सेवन अधिक प्रमाणात केले तर रक्तातील इन्सुलिनची पातळी बिघडू शकते आणि शुगर लेव्हल वाढू शकते. यामुळे डायबिटीजच्या रूग्णांसाठी भाताचे सेवन घातक ठरू शकते.

blood sugar

ब्राऊन राइस

पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राइस डायबिटीजचे रूग्ण खाऊ शकतात. ब्राऊन राईसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

brown rice

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Fashion Tips For Women: ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याच्या मॉडर्न स्टाईल; 5 हटके आणि स्टायलिश पॅटर्न्स

Fashion Tips For Women
येथे क्लिक करा...