Radhakrishana Vikhe Patil Saam tv
Video

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, राधाकृष्ण विखे पाटील गड राखणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर

ahilyanagar municipal election : अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचा गड राखण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

अहिल्यानगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांची सत्ता राखत असल्याचे एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. अहिल्यानगरमध्ये सत्ता मिळवू इच्छिणाऱ्या काँग्रेस आणि ठाकरे बंधूंना मोठा झटका बसताना दिसत आहे. अहिल्यानगरमध्ये भाजपचा मोठा ठरताना दिसत आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कमाल केल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरमध्ये गोकुळच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुक

Gold Rate Today : सोन्याचे दर पुन्हा बदलले, १ तोळा खरेदीसाठी किती मोजावे लागणार? वाचा २४,-२२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Why Black Clothes are Avoided During Puja: पूजेच्या वेळी काळे कपडे घालणे का टाळावे?

Latur : दुष्काळासारख्या गंभीर विषयावर बैठक, अधिकारी मात्र मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, 1 ऑक्टोबरपासून पगारात होणार मोठी वाढ

SCROLL FOR NEXT