Congress MLA Hiraman Khoskar News:  Saamtv
Video

VIDEO: कारवाईची धास्ती! काँग्रेस आमदाराचा पक्षाकडेच विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज

Congress MLA Hiraman Khoskar News: क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

Gangappa Pujari

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगसह अन्य आरोपांमुळे मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर चर्चेत आहेत. क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र चर्चा काहीही होत असली, तरी मी काँग्रेस पक्षाकडूनच उमेदवारी करणार असल्याची असल्याचे सांगत 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरी त्रंबकेश्वर या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी हिरामण खोसकर यांनी पक्षाकडे अर्ज पाठवला आहे. त्यांच्या या अर्जावर आता पक्ष काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT