VIDEO: Congress नेते Sunil Kedar यांना दिलासा नाहीच Saam TV
Video

VIDEO: Congress नेते Sunil Kedar यांना दिलासा नाहीच, Adv. Siddharth Shinde नेमकं काय म्हणाले?

Adv. Siddharth Shinde on Sunil Kedar News: सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना कोर्टाचा दिलासा नाहीच, याप्रकरणी Adv.सिद्धार्थ शिंदे यांची प्रतिक्रिया.

Uday Satam

सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी कॉंग्रेस नेते सुनील केदार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. परंतु याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नागपूर जिल्हा न्यायालयाने 30 सप्टेंबरच्या आत निकाल जाहीर करावा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यावर आता Adv.सिद्धार्थ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील केदार यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांना निवडणूक लढवता येणार नाही असं सिद्धार्थ शिंदे म्हणाले. सुनील केदार यांच्याकडे कुठलाही पर्याय नसून नागपूर जिल्हा न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला तरच त्यांना दिलासा मिळेल असंही सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलं. सुनील केदार यांचं नशीब आता नागपूर जिल्हा न्यायालयाच्या निकालावर अवलंबून अस्लयाचं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

SCROLL FOR NEXT