Top Headlines @ 6PM Saamtv
Video

Top Headlines @6 PM : ३० लाख अपात्र लाडक्या बहिणींनी घेतला योजनेचा लाभ, सरपंच हत्या प्रकरणाचं आणखी एक सिसिटीव्ही फुटेज.. वाचा ६ च्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा काँग्रेसचा आरोप, सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा खुलासा, अभिनेत्री ममता कुलकर्णी संन्यास घेतल्यानंतर नवा वाद... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- राज्यात तब्बल ३० लाख अपात्र लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ घेतल्याचा एका वृत्तपत्राचा दावा. तर जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा काँग्रेसचा आरोप.

- सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा खुलासा, सैफच्या घरातून पोलिसांना मिळाले तब्बल २०० ठसे, आरोपी शरीफुलशी ठसे जुळत नसल्याची सूत्रांची माहिती.

- संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीसाठी ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप, गेवराई शहरातील एका दुकानातून बालाजी तांदळेची ब्लँकेट खरेदी सीसीटीव्ही कैद.

- मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, तात्काळ सगेसोयरे अध्यादेश काढा, जुन्याच मागण्या पुन्हा करत जरांगेंचं आजपासून उपोषण. सरपंच देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढण्याचाही निर्धार.

- अभिनेत्री ममता कुलकर्णी संन्यास घेतल्यानंतर नवा वाद. एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं? हिमांगी सखी यांचा सवाल.

- महावितरणाचा मध्यमवर्गीय, औद्योगिक ग्राहकांना वीजदरवाढीचा शॉक. तूट भरुन काढण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT