Congress Protest Video Saam Tv
Video

Congress Protest Video: बीकेसीत स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसचं आंदोलन!

BKC News: बीकेसीमध्ये काँग्रेसने जोरदार आंदोलन केलंय. अदानी स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Jyoti Kalantre

अचानक आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक (Congress Andolan) झाले आहेत. बीकेसीमधील DCP कार्यालयाच्या बाहेर जोरदार राडा झालाय. अदानी स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये धक्काबुक्की देखील झाली आहे. अदानी समुहाने स्मार्ट मिटर (Smart Meter) बसवण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शांततेत होणारं हे आंदोलन पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारल्याने चिघळलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अदानी समुहासंदर्भात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT