Colombia Earthquake saam tv
Video

Earthquake : शक्तिशाली भूकंपानं कोलंबियासह शेजारील देश हादरले, नागरिकांची घराबाहेर पळापळ, VIDEO

Colombia Earthquake : कोलंबियात शक्तिशाली भूकंप झाला. त्याची तीव्रता इतकी होती की राजधानी बोगोटासह शेजारील व्हेनेझुएला आणि इक्वाडोरपर्यंत हादरे बसले.

Nandkumar Joshi

Earthquake In Colombia: लॅटिन अमेरिकन देश कोलंबिया सोमवारी ६.६ रिश्टर स्केलच्या तीव्र भूकंपाने हादरला. भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि मोठ्या संख्येने नागरिक घरांमधून आणि इमारतींमधून बाहेर आले.

भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की याचा परिणाम कोलंबियाची राजधानी बोगोटासह अनेक भागांत जाणवला. याशिवाय शेजारील देश व्हेनेझुएला आणि इक्वाडोरपर्यंतही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT