Lok Sabha Election 2024 Saam Tv News
Video

Lok Sabha Election 2024 | आचारसंहिता शिथिल होणार?

येत्या 48 तासांत राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिलीये.

Saam TV News

Lok Sabha Election 2024 | येत्या 48 तासांत राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी माहिती दिलीये. शेवटच्या टप्प्यातील मतदान होताच किंवा मतदानाच्या दिवशी आचारसंहिता शिथिल होऊ शकते. राज्यात भीषण दुष्काळ असल्याने लवकरात लवकर आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी सर्वच पातळीवरून जोर धरू लागल्याने निवडणूक आयोग येत्या 48 तासांत आचारसंहिते बाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 48 तासांत आचारसंहिता शिथिल झाल्यास राज्य सरकारकडून दुष्काळी उपाययोजनांना गती दिली जाईल अशी माहिती देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Maharashtra News Live Update: सलगच्या सुट्ट्यांचा परिणाम! रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Downhill driving tips: उताराच्या रस्त्यावर कार न्यूट्रलवर चालवल्याने पेट्रोलची बचत होते?

बिल्डरने फसवणूक केली तर खैर नाही! पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नवी नियमावली लागू; वाचा काय बदलले?

Diabetes Walking: डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी रोज किती चालावं? जाणून घ्या योग्य वॉकिंग टार्गेट

SCROLL FOR NEXT