CNG rate hike Saam tv
Video

नाशिक पिंपरी चिंचवडमध्येही CNG चे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागतील?

CNG rate hike News : पुणे, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडमध्ये CNG गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पुण्यात CNG ९२.२५ रुपये तर नाशिकमध्ये ९५ रुपयांवर पोहोचला आहे. नवीन दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

Namdeo Kumbhar

Pimpri Chinchwad CNG Price Hike : पुणे, नाशिककरांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी. पुण्यात सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आलीय. या दरवाढीनंतर आता सीएनजीचे नवे दर 92 रुपये 25 पैसे इतके झालेत. यापूर्वी सीएनजीसाठी 90 रुपये 75 पैसे मोजावे लागत होते. तर नाशिकमध्ये CNG दर 95 रुपयांवर गेलाय. मध्यरात्रीपासूनच हे नवीन दर लागू झालेत. CNG latest price today

राज्यात काल मध्यरात्रीपासून सीएनजी (CNG) गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील सीएनजीचे दर जवळपास दीड रुपयाने वाढले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सीएनजी गॅसचे दर ९० रुपये ७५ पैसे इतके होते; ते आज दीड रुपयाने वाढून ९२ रुपये २५ पैसे झाले आहेत. या दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये सुमित पगारे हत्या प्रकरणात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल

तुम्हीही सतत मोबाईल आणि टीव्ही पाहताय? जास्त स्क्रीन टाइमचे शरीरावर होणारे ५ गंभीर परिणाम, जे वाचून तुम्हालाच बसेल धक्का

Shiv Sena Hearing LIVE Updates : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सर्वोच्च सुनावणी

SCROLL FOR NEXT