Eknath shinde On Maratha Reservation SaamTv
Video

Eknath Shinde : 'मी स्वतः मराठा समाजाला आरक्षण देणार'; एकनाथ शिंदेंची जरांगेंच्या भूमिकेवर मोठं विधान

Maratha Reservation Issue : राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पण महायुतीने मराठा समाजाला काय दिले, याबाबतही जरांगे यांनी विचार करावा. मराठा समाजाला आम्ही अन् मी स्वतः आरक्षण देणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्यावतीने बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते.

महायुतीने सारथी, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ तसेच ओबीसी समाजाप्रमाणे मराठ्यांना सवलती दिल्या आहेत. आधी ज्यांच्या हातात सत्ता होती, त्यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला, त्यामुळे मराठा समाजाला कोणी दिले आणि कोणी वंचित ठेवले, याचा जरांगे यांनी विचार करावा, असंही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी. - उद्धव ठाकरेंचा शिंदेंना जोरदार टोला

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT