Ladki bahin yojana  Saam Tv
Video

Ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची मुदत वाढली; 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

CM Eknath Shinde extended Ladki bahin yojana date : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आलीय. आता महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाचं अपडेट समोर आलंय. सरकारनं आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या तारखेच्या मुदतेत वाढ केल्याचं समोर आलंय. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज करण्याकरिता आता मुदतवाढ देण्यात आलीय. त्यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रूपये लाभ मिळणार आहे.

ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा, हाच यामागे सरकारचा हेतू आहे. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही त्यांना खोडा दाखवा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT