sanjay raut Saam Tv
Video

Sanjay Raut : मोठी बातमी! PM मोदींनंतर CM फडणवीसांकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस,VIDEO

Sanjay Raut News : PM नरेंद्र मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केली.

Vishal Gangurde

संजय राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार दोन महिने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. संजय राऊत यांनी पत्र जारी करत माहिती दिली. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरे होण्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांची विचारपूस केलीय. देवेंद्र फडणवीसांनी फोनवरून संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस केलीये. यामुळे खासदार संजय राऊतांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT