political news  Saam tv
Video

भाजप आमदाराच्या पत्नीचे निधन; मुख्यमंत्र्यांकडून नाशिकमधील सर्व दौरे रद्द

nashik News : भाजप आमदार ढिकले यांच्या पत्नीचे निधन झालं आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधील सर्व दौरे रद्द केले आहेत.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. याचदरम्यान नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नीचे निधन झालं. ही माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिकमधील पुढील सर्व दौरे रद्द केले आहेत. कुंभमेळा बैठक, पुरोहित संघाची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आली आहे. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आदिती यांच्या निधनानंतर ढिकले कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी रुग्णालयात जाणार आहेत. अंत्यदर्शनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्याच्या कार्यक्रमाकडे रवाना होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

SCROLL FOR NEXT