Pune Rain  Saam Tv
Video

Pune Rain: पुण्यात अवकाळीचा हाहाकार! रस्त्यांना नदीचे स्वरूप, वाहनं पाण्यात बुडाली; पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Heavy Rainfall In Pune: पुणे शहरासह जिल्ह्यात तुफान पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने पुण्याला अक्षरश: झोडपून काढलं. या पावसामुळे पुण्यातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. तर मुख्य रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Priya More

पुण्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं. पुण्यात सलग चौथ्या दिवशी जोरदार पाऊस पडत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पुण्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या पावसामुळे पुणेकरांसाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. गेल्या २ तासांपासून पडणाऱ्या या पावसामुळे पुण्यातील सखल भागात पाणी साचले आहे. तर रस्यांना नदीचे स्वरूप आले आहे.

पुण्यातील उत्तमनगर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे उत्तमनगर परिसरात अनेक कार आणि रिक्षा पाण्यात बुडाल्या आहेत. पुण्यातील कोंढवा बुद्रुकमधील रस्त्याला मोठं तळ्याचं स्वरूप आले आहे. पाण्यात चारचाकी वाहनं आणि रिक्षा अडकल्या आहेत. या पावसामुळे पुणकेरांची दाणादाण उडाली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर परिसरात पाणी साचले. तर जंगली महाराज रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT