Life Line Hospital SaamTv
Video

VIDEO : वॉचमनने गेट उघडण्यास दिला नकार, त्यानंतर पुढे जे झालं ते..

Saam Tv

मिरारोडच्या लाईफ लाइन हॉस्पिटलमध्ये राडा झाला आहे. रुग्णाच्या नातेवाइकांनी वॉचमनला मारहाण केली आहे. गेट न उघडल्यामुळे हा प्रकार घडला आहे. संतप्त नातेवाईकांनी वॉचमनला मारहाण केल्याने परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, या मारहाणीनंतर कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तोडफोड करून काचा फोडण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

मिरारोड भागात असलेल्या लाईफलाइन हॉस्पिटलमध्ये रुग्णाचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांत झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आहे. गेट न उघडल्याचा राग आल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी गेटवरील वॉचमनला मारहाण केली आहे. या घटनेनंतर संतप्त कर्मचाऱ्यांकडून गाडीची काच फोडण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

Maharashtra News Live Updates: अक्षय शिंदेच्या चकमक प्रकरणी, कुटुंबियांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटर की कायद्याच्या चिंधड्या? अक्षय शिंदे प्रकरणावरून विरोधकांची 'फायरिंग', मित्रपक्षाकडूनही महायुतीची कोंडी

Assembly Election: जोगेश्वरी पूर्व विधानसभेच्या जागेवरून आता भाजपमध्येच रस्सीखेच सुरू; माजी नगरसेविकेनंतर आता जिल्हाध्यक्षांना हवी उमेदवारी

konkan : कोकणातल्या गर्द झाडीत लपलाय ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT