CJP Protest: Saam Tv
Video

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

Delhi Police: दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या तिरंगा मोर्चाला परवानगी दिली पण त्यासाठी त्यांनी एक मोठी अट टाकली. या मोर्चापूर्वी पोलिसांनी अभिजीत दिपकेला ताब्यात घेतलं.

Priya More

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेस कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि सीजपी नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत सीजेपी तिरंगा मोर्चा काढणार आहे. दिल्लीतील सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीकडून तिंरगा मोर्चा काढण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांनी सीजेपीला सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवण्यास परवानगी दिली. पण फक्त ११ जणांनाच तिरंगा फडकवता येणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्लीमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. या मोर्चाला जाण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपकेला ताब्यात घेतलं. त्यामुळे सीजेपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

Abhijeet Dipke: अभिजीत दिपकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी पोलिसांची कारवाई

Dental Health Care चुकीच्या उपायांनी दात पांढरे करण्याच्या नादात होईल मोठं नुकसान? जाणून घ्या सत्य

SCROLL FOR NEXT