CJP rejects Centre proposal over NEET protest Sources says  saam tv
Video

VIDEO : अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम; केंद्राचा प्रस्ताव CJP ने फेटाळला, प्रधानांच्या राजीनाम्याचा पुनरूच्चार

CJP rejects Centre proposal over NEET protest : आंदोलन मागे घेऊन चर्चा सुरुच ठेवू, असा केंद्र सरकारकडून ठेवलेला प्रस्ताव कॉक्रोच जनता पार्टीने फेटाळून लावल्याचे सूत्रांकडून समजते. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Nandkumar Joshi

NEET पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वात नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेले तरुणाईचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आंदोलन मागे घेऊन आपण यावर चर्चा सुरू ठेवू, असा प्रस्ताव केंद्र सरकारतर्फे सीजेपीला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, केंद्राचा हा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावला आहे. पेपरफुटी प्रकरणात सामील असलेल्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवला जाईल, असा निर्णय घेतल्याची माहिती नरेंद्र मोदींनी एक्सवरील पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतरही केंद्रानं ठेवलेला चर्चेचा प्रस्ताव सीजेपीने फेटाळून लावल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

Maharashtra News Live Update : आंबोलीत भटक्या कुत्र्यांचा सांबरच्या पिल्लावर हल्ला

Railway News : स्टेशनवर कसून तपासणी...पार्सल सेवा बंद! रेल्वे प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी, किती दिवस अन् कारण काय?

Hair Care: २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care : रात्री केस बांधून झोपताय? 'या' महत्त्वाच्या ६ गोष्टी जाणून घ्या नाहीतर पडेल टक्कल

SCROLL FOR NEXT