Sharad Pawar Baramati  Saam Tv News
Video

Sharad Pawar Baramati | काका-पुतण्यामध्ये "मैदान कुणाचं?" स्पर्धा! शरद पवारांना नवी जागा शोधावी लागणार?

काकांना प्रचाराच्या समारोपासाठी हवं असलेलं मैदान पुतण्यानं आधीच बुक करून ठेवलंय त्यामुळे आता काकांना मात्र दुसरं कुठलं तरी मैदान शोधावं लागणारे. प्रचारसभेच्या जागेवरून देखील दोन पवारांमध्ये चांगलीच चढाओढ दिसून येतेय.

Saam TV News

Baramati Sharad Pawar | बारामतीत काका-पुतण्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच पहायला मिळतीये. काकांना प्रचाराच्या समारोपासाठी हवं असलेलं मैदान पुतण्यानं आधीच बुक करून ठेवलंय त्यामुळे आता काकांना मात्र दुसरं कुठलं तरी मैदान शोधावं लागणारे. प्रचारसभेच्या जागेवरून देखील दोन पवारांमध्ये चांगलीच चढाओढ दिसून येतेय. प्रत्येक निवडणुकीत बारामतीतील प्रचाराची सांगता शरद पवारांच्या सभेनं होत असते. ख्रिश्चन कॉलनीतील कॅनॉल लगत असलेल्या मैदानावर ही सभा होत असते. यावेळच्या निवडणुकीत शरद पवारांना या सांगता सभेसाठी नवीन जागा शोधावी लागणारे. कारण ख्रिश्चन कॉलनीतील मैदान अजित पवारांनी आधीच बुक केलंय. या मैदानावर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची सांगता होणारे. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार हेच समारोपाचं भाषण करणारेत. 5 मे रोजी बारामती मधील प्रचार संपेल. दुपारी 4 च्या दरम्यान समारोपाच्या सभा होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! स्नूकर खेळताना खुन्नस दिली, रागाच्या भरात तरुणांनी मित्रालाच संपवलं

पुण्यात सहावीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; पालकांमध्ये भीतीचं वातावरण

मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर

Kalyan : जेलच्या गेट बाहेरच गुंडाचा वाढदिवस; पोलिसांनी दिला 'मुळशी पॅटर्न' स्टाइल दणका

तुम्ही एक्सपायर झालेली अंडी खाताय? अंड्यावरही आता एक्सपायरी डेट

SCROLL FOR NEXT