Chintamani Aagman Sohla Saam Tv News
Video

Video: चिंचपोकळीच्या चिंतामणीचं ढोल ताशांच्या गजरात आगमन

ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीच्या बाप्पाचं आगमन झालंय. या आगमन सोहळ्याला भाविकांनी प्रचंड गर्दी केलीये.

Rachana Bhondave

Chinchpokali Chintamani Aagman Sohala: गणेशोत्सव जवळ आलाय. सगळ्यांना आतुरता आहे ती गणपतीच्या आगमनाची. चिंचपोकळीच्या (Chinchpokali) चिंतामणीचं (Chintamani Ganpati) आगमन झालंय. मुंबईतील प्रमुख गणेश मंडळातील गणपतींचं आगमन सुरू झालंय. ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीच्या बाप्पाचं आगमन झालंय. या आगमन सोहळ्याला भाविकांनी प्रचंड गर्दी केलीये. या आगमन सोहळ्यात मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, भाविक सहभागी झालेत. भव्यदिव्य मिरवणुकीत हा आगमन सोहळा पार पडतोय. भाविक देखील चिंतामणीची मंत्रमुग्ध करणारी भव्य मूर्ती कॅमेऱ्यात (Camera) कैद करताना दिसतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्हाधिकारी मीना यांनी लिपिकला केले निलंबित

Maharashtra Weather : पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी! पुढील ५ दिवस पाऊस गायब? हवामान खात्याने दिला मोठा इशारा

Gauri Aagman : गणपतीच्या कोणत्या बाजूला गौराईची प्रतिष्ठापना करतात, उजव्या की डाव्या? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

Wednesday Horoscope : कुटुंबाची साथ मिळेल! 5 राशींच्या राशींची आजपासून भरभराट होणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT