Ghatkopar Hoarding News Saam Tv News
Video

Ghatkopar Hoarding News | होर्डीग दुर्घटनेवरुन मुख्यमंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया! अनधिकृत होर्डीग्सवर कारवाई होणार?

Ghatkopar Hoarding News | घाटकोपरच्या होर्डीग दुर्घटनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, अनधिकृत होर्डीग्सवर होणार मोठी कारवाई

Saam TV News

घाटकोपर येथे भलमोठं हायवे होर्डीग पेट्रोलपंपावर कोसळलं. या दुर्घटनेत शकडो लोक पेट्रोलपंपात अडकल्याचं सांगण्यात येतंय. या संदर्भात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनधिकृत होर्डींग बाबत माहिती घेऊन त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचबरोबर होर्डीग दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याच आश्वासन दिलंय. आत्तापर्यंत या दुर्घटनेतून 45 लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आल्याचं सांगण्यात येतंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांना आणखी एक मोठा धक्का; आता विश्वासू नेत्यानं दिला तडकाफडकी राजीनामा

Hair Care: केस दाट आणि मजबूत हवे आहेत? रोज खा 'हे' ७ पौष्टिक सुपरफूड्स, केस होतील कंबरेपर्यंत लांब

Heart Attack Warning: हार्ट अटॅक येण्यापूर्वी पायांमध्ये या २ ठिकाणी होऊ लागतात वेदना

Mumbai Ahmedabad bullet train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत सर्वात मोठी अपडेट; मुंबईपर्यंत कधी पोहोचणार? रेल्वेमंत्र्यांनी सांगितले महत्वाचे टप्पे

पान विक्रेत्यांचा ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा; 'मोक्का’ कारवाईविरोधात एल्गार

SCROLL FOR NEXT