Eknath Shinde News Saam Tv News
Video

Special Report : अजितदादांचे उमेदवार पाडयला शिंदेंची फिल्डींग! राऊतांच्या दाव्याने महायुतीत धुसफूस..

Special Report : अजित पवारांचे उमेदवार शिंदेंनी पाडण्याचा प्रयत्न केला? संजय राऊतांनी लेखातून काय गौप्यस्फोट केला?

Saam TV News

महाराष्ट्रातील एकेक जागा मिळवण्यासाठी महायुती-महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होत आहे. अजित पवारांनी महायुतीबरोबर जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तेत वाटेकरी निर्माण झाल्याची चर्चा शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. लोकसभेमध्ये शिंदे-फडणवीस-पवार हे महायुतीत एकत्र लढले असले तरी अजित पवार यांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा खळबजनक दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपल्या 'सामाना'तील अग्रलेखात केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

मध्य रेल्वेचा जुना ब्रिज पाडताना घडली दुर्घटना; कामगाराचा मृत्यू

बीडमध्ये भयंकर अपघात; डिझेल टँकर जळून खाक; भयावह दुर्घटनेचा घटनाक्रम आला समोर

मुंबई जिंकण्यासाठी महायुतीची रणनीती, भाजप-शिंदेसेनेला मलिक नको, मुस्लीम हवे?

राज्यात हाडं गोठवणारी थंडी, उत्तरेतील शीत लहरींमुळे राज्यात थंडीची लाट

SCROLL FOR NEXT