Chhatrapati Sambhajinagar Video Saam Tv
Video

Chhatrapati Sambhajinagar Video: अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार; मुलांच्या जीवाशी खेळ!

Chhatrapati Sambhajinagar News: छ.संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक चिंताजनकबाब समोर आली आहे.अंगणवाडीमध्ये लहान मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

छ.संभाजीनगर: छ.संभाजीनगर जिल्ह्यात डोंगरगावच्या अंगणवाडीत शाळेतील लहान मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान याच संदर्भात गावकऱ्यांनी महिला,बाल विकास विभागाकडे याची तक्रार देखील केलीये.शालेय पोषण आहार हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून अक्षरशः त्या आहाराला गुरे सुद्धा खाणार नाहीत.अशा आहारामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.त्यामुळे या आहार पुरवठ्याची चौकशी करुन हा भ्रष्टाचार थांबवावा अशी तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT