Chhava organization activists storm Sunil Tatkare's press conference in Latur, throwing playing cards to protest Agriculture Minister Manikrao Kokate's rummy game in assembly. Saam Tv
Video

सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेने उधळले पत्ते, नवा वाद उफाळणार|VIDEO

Latur Incident Protest With Playing Cards Against Agriculture Minister: लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे कार्यकर्ते घुसले. त्यांनी कृषीमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत पत्ते उधळले.

Omkar Sonawane

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेतला रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात यावरून संताप व्यक्त होत आहे. राज्यातील शेतकरी हा संकटाचा सामना करत असून दररोज आठ शेतकरी हे आत्महत्या करत आहे. मात्र कृषिमंत्री हे विधानसभेत शेतकऱ्यांची कर्जमाफी, नुकसानीबाबत बोलण्याएवजी मस्त पत्त्यांचा गेम खेळत आहे. याच संदर्भात लातूर येथील छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद दरम्यान निवेदन देत पत्ते दिले आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनाम घ्या आणि त्यांना घरी बसून पत्ते खेळायला लावा अशी मागणी केली. त्यानंतर या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारले. या घटनेचा व्हिडिओ आता तूफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT