Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Election 2024 Saam TV News
Video

Sandipan Bhumre: संदीपान भुमरे यांचं प्रतिज्ञापत्र चर्चेत! नेमका बदल काय केला? उत्तर मिळालं!

Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Election 2024: पहिल्यांदा त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता.

Saam TV News

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhaji Nagar) शिवसेनेचे (Shiv Sena) उमेदवार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी दोनच दिवसांत प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता. मात्र, काल दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात भुमरेंनी त्यांच्या पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असा नमूद केला आहे. दरम्यान, चार वर्षात भुमरेंच्या संपत्तीत चार पट वाढ झाल्याचंही पाहायला मिळालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Control Fruits: नियमित ही ५ फळे खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

Maharashtra Live News Update: बच्चू कडू यांच्यावर यवतमाळच्या महागांव पोलिसात गुन्हा दाखल

IB Recruitment: इंटेलिजेंस ब्युरोमध्ये नोकरीची संधी, पगार १,४२,००० रुपये, अर्ज कुठे अन् कसा करावा?

Period Pain Relief: मासिक पाळीच्या वेळी 'या' ड्रायफ्रूटचे सेवन करा, वेदना होतील कमी

Panchang Today: वाचा आजचे पंचांग 15 जुलै 2025; तिथीनुसार केव्हा आहे शुभ योग? 2 राशींना आज होणार लाभ

SCROLL FOR NEXT