Chandrakhant Khaire interview by Ambadas Danve Saam TV News
Video

Video: जेव्हा Ambadas Danve रिपोर्टर होऊन सामसाठी चंद्रकांत खैरेंची मुलाखत घेतात! SAAM EXCLUSIVE

Chandrakhant Khaire interview by Ambadas Danve: चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅली दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली.

Saam TV News

छत्रपती संभाजीनगर : चक्क रिपोर्टरच्या भूमिकेत जाऊन अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी साम साठी एक्स्क्लुझिव्ह मुलाखत घेतली. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचार रॅली दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली. गद्दार तर मेला, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी विरोधकांना टोला लगावलाय. देशावर महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे, असा विश्वास चंद्रकात खैरे यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, साम टीव्हीचा माईक हातात घेऊन अंबादास दानवे यांनी रिपोर्टरप्रमाणे खैरे यांना प्रश्न विचारले. नेमकी ही मुलाखत कशी झाली, तेच या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना कोर्टाचा समन्स, १७ वर्षांपूर्वीचं प्रकरण नेमकं काय आहे?

Om chanting benefits: दररोज 21 दिवस ‘ॐ’चा जप केल्याने काय बदल घडतात?

भाजलेले चणे सोलून की सालीसकट खावे ? आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार

SCROLL FOR NEXT