nashik news  saam tv
Video

Chhagan Bhujbal: मला शिकवू नका! भुजबळांचा अधिकाऱ्यांना दम, आज अतिक्रमण हटवण्यास सुरुवात|VIDEO

Minister Bhujbal Slams Officials: शहराच्या वाहतूक यंत्रणेचा उडालेला फज्जा लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिकच्या द्वारका चौकात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते.

Omkar Sonawane

शहराच्या वाहतूक यंत्रणेचा उडालेला फज्जा लक्षात घेता मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी सकाळी अचानक नाशिकची द्वारका चौफुली गाठली. या चौकातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी यासाठी एकमेकांकडे बोट दाखवल्याने संतापलेल्या भुजबळांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मला शिकवू नका, मी मुंबई महापालिकेसह गृहखातेही सांभाळले आहे. काम करून कोंढी सोडवा नाही तर मला कामाला लागावे लागेल असा सज्जड दम अधिकऱ्यांना भरला.

त्यानंतर आज नाशिक महापालिका प्रशासनाने द्वारका चौकात अतिक्रमण मोहीम राबवली. या दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक शहराचा द्वारका चौक हा मुख्य रस्ता आहे. मागच्या अनेक वर्षांपासून या द्वारका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंढी असते. यामुळे नाशिकरांना मोठ्या वाहतुकीचा सामना करावा लागतो. यानंतर काल मंत्री छगन भुजबळ यांनी या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि आज या द्वारका चौकात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Rajkummar Rao : 'हँडसम हंक' राजकुमार राव किती कोटींचा मालक? संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का

Maratha Protest: बीडच्या गावकऱ्यांचा मोठा निर्णय; ५ लाख भाकरी, ठेचा-चटणीची शिदोरी मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी रवाना|VIDEO

Manoj Jarange Patil Protest Live Updates : ओबीसी समाज बांधवांची कल्याणमध्ये बैठक

iPhone 16 Proवर मिळत आहे धमाकेदार डिस्काउंट, आता कमीत कमी किमतीत उपलब्ध

राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेलेलं पोरगं, कुचक्या कानाचे अन्.. मनोज जरांगेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT