Chhagan Bhujbal- Manoj Jarange Patil Saam Tv News
Video

Chhagan Bhujbal- Jarange Patil: जरांगे-भुजबळ पुन्हा आमनेसामने! जरांगे-भुजबळांमध्ये जुंपली...

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको अशी खंबीर भूमीका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे.

Rachana Bhondave

Chhagan Bhujbal- Manoj Jarange Patil: ओबीसी आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा भुजबळ आणि जरांगेंमध्ये संघर्ष सुरू झालाय. कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी ओबीसी आंदोलकांनी केल्यामुळे जरांगे आक्रमक झाले आहेत. एकही कुणबी नोंद रद्द झाली तर महागात पडेल असा इशाराच जरांगेंनी दिलाय. दोघांमधला वाद नेमका काय आहे त्यावरचा हा रिपोर्ट ..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT