Chhagan Bhujabal News Saam Tv News
Video

Special Report : छगन भुजबळ नाराज! महायुतीला टेंशन वाढवणार?

Special Report : भाजपचे संकटमोचक भुजबळांच्या भेटीला! भुजबळ नाराज?

Saam TV News

Chhagan Bhujbal News : नाशिक लोकसभेची निवडणूक होण्यापूर्वीच छगन भुजबळ नारादज असल्याच्या चर्चांना उधाण आलं. छगन भुजबळ यांची नाराजी दूर करायला गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांनी भेट घेतली असल्याचं सांगण्यात येतंय. नाराज असल्याच्या चर्चांना छगन भुजबळ आणि गिरीष महाजन यांनी फेटाळलंय. पण, छगन भुजबळ महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात कुठेच दिसले नाही. याच पार्श्वभूमिवर छगन भुजबळ यांची गिरीश महाजन यांनी भुजबळांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली त्यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट पाहा. |

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT