Chhagan Bhujbal News  Saam Tv
Video

Special Report |Chhagan Bhujbal News | छगन भुजबळ नाराज? भुजबळ राज्यसभेत की मविआत?

छगन भुजबळ नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.नाराजीसंदर्भात छगन भुजबळांना विचारणा केली असता,छगन भुजबळ म्हणाले की, मी नाराज नाही.

Saam TV News

Chhagan Bhujbal News | छगन भुजबळ नाराज असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.नाराजीसंदर्भात छगन भुजबळांना विचारणा केली असता,छगन भुजबळ म्हणाले की, मी नाराज नाही. मी शाहू, फुले, आंबेडकर समता परिषदेचा पाईक आहे. मी अशा प्रश्नांवर स्पष्टपणे बोलतो, खोटं बोलणे मला जमत नाही. विरोधासाठी विरोध मी करू शकत नाही. मी लोकसभा सोडली, राज्यसभेचे देखील सोडा. आज अहिल्यादेवींना अभिवादन करणे पहिले काम आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: मोठी बातमी! बाळ जन्माला येताच मिळणार सोन्याची अंगठी, या राज्य सरकारचा मोठा निर्णय

Rohit Sharma: रोहित शर्मा बसमधून उतरताना पडला; विराट कोहलीची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: मुंबईत बॉलिवूडशी संबंधित १२ ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच खात्यात ₹2000 येणार, संभाव्य तारीख समोर

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

SCROLL FOR NEXT