Chhagan Bhujbal Video, Laxman Hake Hunger Strike SAAM TV
Video

VIDEO : लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळावरून छगन भुजबळांचा मनोज जरांगेंना टोला

Chhagan Bhujbal Video : छगन भुजबळ यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Nandkumar Joshi

लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं. दहाव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं आश्वासने दिल्यानंतर हाके यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी सरकारच्या शिष्टमंडळात सहभागी असलेले छगन भुजबळ यांनी हाके यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उपस्थितांना संबोधित केले. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळावरून भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना टोला लगावला.

आम्ही कुणाला घाबरत नाही, कुणाला धमक्याही देत नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना नाव न घेता लगावला. ओबीसी समाजानं एकत्र राहावं, यापुढं तुम्ही सर्व एकत्र राहिले तर, आरक्षण टिकेल, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ

Horoscope Monday Update : अचानक हाती येईल पैसा, वाचा आजचे खास राशीभविष्य

Shoe Bite Remedy: नवीन बूट घातल्यानंतर पायाला चावतात का? 'या' नैसर्गिक उपायांनी मिळवा झपाट्याने आराम

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

SCROLL FOR NEXT