Chhagan Bhujbal saam tv
Video

Maharashtra Politics: काँग्रेस फुटली म्हणून माझं मुख्यमंत्री पद हुकलं; छगन भुजबळ यांचे विधान|VIDEO

Why Chhagan Bhujbal rejected CM offer from Congress: अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतले अनेक किस्से सांगत मुख्यमंत्री पद आपल्याला कसे हुलकावून हे सांगितले.

Omkar Sonawane

If Congress Hadn't Split, I Would've Been 100% Chief Minister: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाइट या कार्यक्रमाला मुलाखत दिली. जर कॉँग्रेस फुटली नसती तर मी शंभर टक्के मुख्यमंत्री झालो असतो असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. मी शरद पवारांसोबत गेल्यावर कॉँग्रेसने मला ऑफर दिली होती की तुम्ही या आम्ही आगामी निवडणुकीत तुमचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा जाहीर करू.

मात्र, मी त्यावेळी स्पष्ट नकार दिला. कारण मी शरद पवारांसोबत फक्त मंडल आयोग स्थापन करणार म्हणून गेलो होतो. शिवसेना सोडण्याचे एकमेव कारण तेच होते, आणि एक महिन्यात शरद पवार यांनी मंडल आयोगाची स्थापना करून नोकरी, शिक्षण यामध्ये भटक्या, ओबीसी लोकांना आरक्षण दिले. म्हणून मी त्यांना सांगितले की मी शरद पवारांना नाही सोडणार जर या घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तर मी त्यांना सोडणार नाही असे छगन भुजबळ सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Maharashtra Politics: फडणवीस करणार मंत्रिमंडळाची साफसफाई, मंत्रिमंडळात फेरबदल, 8 विकेट पडणार?

Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

SCROLL FOR NEXT