Minister Chhagan Bhujbal addressing media after OBC Committee meeting Saam Tv
Video

Chhagan Bhujbal: मराठा समाजाला निधी देण्याला माझा विरोध नाही; छगन भुजबळ स्पष्टच बोलले|VIDEO

OBC vs Maratha Funding Debate: मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला निधी देण्याला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. मात्र ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीच्या तुलनेत मराठा समाजाला जास्त निधी दिल्याबद्दल त्यांनी बजेट दाखवत नाराजी व्यक्त केली.

Omkar Sonawane

ओबीसी उपसमितीची आज बैठक पार पडली. यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, वेगवेगळ्या समजाना आणि तरुणांना आर्थिक मदत दिली जात आहे. मराठा समाजाला 25 हजार कोटी रुपये दिले जात आहे. तर ओबीसी समाजाला पंचवीसशे कोटी रुपये दिले. यावेळी त्यांनी बजेट दाखवत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळला 750 कोटी रुपये देण्यात आले. यावर भुजबळ म्हणाले, याला माझा विरोध नाही.पण त्याच बजेटमध्ये दुसरी एक प्रत आहे. एकंदरीतच भुजबळ यांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला किती निधी दिला जातो याची यादीच वाचून दाखवली. पाहा त्या संदर्भातचा व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात बानगे गावात दुर्मिळ प्रकार, म्हशीला जन्मलं दोन तोंडांचं रेडकू

मोठी बातमी! महाराष्ट्र सदन प्रकरण; बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Beed News: उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये दाखल; कारण काय? VIDEO

Express Way: राज्यात तयार होणार आणखी एक एक्स्प्रेस वे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ९३१ कोटी रूपये मंजूर

Ladki Bahin Yojana: दीड लाख लाडक्या बहीण अपात्र, हफ्ता थांबला, चौकशीसाठी गर्दी

SCROLL FOR NEXT