Sambhajinagar News  
Video

Sambhajinagar : साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी, महिला श्वास गुदमरून बेशुद्ध, चिमुकल्यांचे हाल

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये व्हायरल रीलमुळे साड्यांच्या सवलतीसाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली. चेंगराचेंगरीत ३ महिला बेशुद्ध पडल्या, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकान बंद केले.

Namdeo Kumbhar

संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला.. एका रिलस्टारच्या रीलपाहून महिलांनी साडी घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी केली.... 5 हजारांची साडी केवळ 599 रुपयांना मिळत असल्यानं साड्यांवरील मोठ्या सवलीतीमुळे एकाच वेळी हजारो महिलांनी दुकानात गर्दी केलीय...या चेंगराचेंगरीत 3 महिला बेशुद्धही झाल्या... तर अनेक चिमुकल्यांचीही आईपासून ताटातूट झाली.... परिस्थिती हाताबाहेर जातेय याचा अंदाज येताच अखेर पोलिसांना यात हस्तक्षेप करत साडीसेंटर तातडीनं बंद पाडावं लागलं आणि त्यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं.

संभाजीनगरमधील त्रिमूर्ती चौक परिसरात 5 हजारांची साडी 599 रुपयांत मिळण्याच्या ऑफरमुळे एका साडी सेंटरवर महिलांची चेंगराचेंगरी झाली.... यात 3 महिला बेशुद्ध पडल्या, तर अनेक मुलांची आईपासून ताटातूट झाली. अखेर जवाहरनगर पोलिसांनी हस्तक्षेप करत दुकान बंद पाडत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT