Pandharpur Video Saam Tv
Video

Pandharpur Video: पंढरपुरात दर्शन रांगेत गोंधळ; आषाढीपूर्वी दर्शन व्यवस्था कोलमडली!

Pandharpur News: पंढरपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे.आषाढीपूर्वीच दर्शन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र पंढपुरात दिसून आले.विठ्ठल-रमुखाईचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये गोंधळ उडाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंढरपूर: पंढरपुरात (Vitthal Darshan) विठ्ठल पदस्पर्श रांगेत भाविकांचा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.दर्शन रांगेत भाविकांची प्रचंड गर्दी होती.या रांगेत काही लोकांनी घुसखोरी केल्याने दर्शनाची संपूर्ण व्यवस्था कोलमडली.दर्शन रांगेत पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने घुसखोरीचे प्रकार वाढले आहेत.आषाढीपूर्वीच दर्शन व्यवस्थेमध्ये बिघाड झाला आहे. विठ्ठलाच्या पदपर्शाच्या रांगेत भाविकांची ढकला-ढकली झाली,आणि सर्वत्र एकच गोंधळ उडाला.या सर्व गोंधळामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.परंतु (Pandharpur) पंढरपुरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा प्रकार घडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT