Chandrashekhar Bawankule  Saam Tv News
Video

Chandrashekhar Bawankule | उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत - चंद्रशेखर बावनकुळे

देवेंद्र फडणवीस नालायक आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधुसंतांच हत्याकांड बघितलं तेव्हा ते चूप राहिले, ज्यांनी कोविड काळात 100 कोटीचा भ्रष्टाचार केला, पेन नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्रने बघितला, ते काय देवेंद्र फडणसांना नालायक शब्द बोलत आहेत?

Saam TV News

Chandrashekhar Bawankule | देवेंद्र फडणवीस नालायक आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. यावर आता चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या उद्धव ठाकरेंनी पालघरचं साधुसंतांच हत्याकांड बघितलं तेव्हा ते चूप राहिले, ज्यांनी कोविड काळात 100 कोटीचा भ्रष्टाचार केला, पेन नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्रने बघितला, ते काय देवेंद्र फडणसांना नालायक शब्द बोलत आहेत? महाराष्ट्रातील 14 कोटी नागरिकांचं मत घेतलं तर महानालायकाच्या पहिल्या नंबरवर उद्धव ठाकरे दिसतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. उद्धव ठाकरे पिसाळलेले आहेत, उद्धव ठाकरेला माहित आहे की मोदीजींचा फोटो लावून 18 खासदार मागच्या वेळी निवडून आले,आता आता मोदींचा फोटो गेला मोदींचं नावही गेलं, त्यामुळे त्यांचे अठरा खासदार दोन-चार वर येतील असंही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT