Chandrashekhar Bawankule Saam Tv News
Video

Video: अर्थसंकल्पावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

NDA सरकारकडून 2024 चं बजेट सादर करण्यात आलं. यावर राजकीय वर्तुळातून अनेकांनी प्रतिक्रिया दिली.

Rachana Bhondave

Chandrashekhar Bawankule: NDA सरकारकडून 2024 चं बजेट सादर करण्यात आलं. यावर राजकीय वर्तुळातून अनेकांनी प्रतिक्रिया दिली. "मोदींनी भारताला तिसरी महासत्ता बनविण्यासाठी काम सुरू केलं असू न जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पहिला अर्थसंकल्प आज आला. महिला, शेतकरी, शेतमजूर, विदर्भ, मराठवाडा, मेट्रो ते ग्रामीण रस्ता यासाठी हा अर्थसंकल्प दिला, या अर्थसंकल्पमुळे महाराष्ट्राला मजबुती मिळणार आहे. विरोधक नेहमी टीका करतात त्यांच्या भोंग्याकडे पाहण्यात अर्थ नाही". अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी अर्थसंकल्पावर दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: हितशत्रूपासून सावध रहाणं गरजेचं, वाचा आजचं राशीभविष्य

Success Story: झाडूने बदललं आयुष्य, २५ हजारात सुरु केला व्यवसाय, आज कमावते १२ लाख रुपये, सोनिकाची सक्सेस स्टोरी वाचा

Maharashtra Election: अजित पवारांविरोधात प्रतिभा पवार मैदानात; दादांचा सवाल, पवारांचा पलटवार

Maharashtra weather : पावसाची उघडीप, किमान तापमानात घट, कसं असेल आजचे वातावरण

Assembly Election: माण-खटावमध्ये होणार काँटे की टक्कर; जयकुमार गोरेंना प्रभाकर घार्गेंचं आव्हान

SCROLL FOR NEXT